आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी संस्थान तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शाळांना सहकार्य
सप्टेंबर 2025 रोजी पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी होऊन शेकडो वर्षांचा रेकॉर्ड तोडणाऱ्या मुसळधार पावसाने या भागात महापुराचा तांडव केला. अनेक गावांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आणि…
