ताज्या घडामोडी

या विभागात भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांची माहिती दिली जाते. येथे आयोजित कार्यक्रम, ग्रंथप्रकाशन, साधकांच्या उपक्रमांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील सत्संग, गुरुकुल कार्यक्रम अशा सर्व महत्त्वाच्या बातम्या नियमितरित्या प्रसिद्ध केल्या जातात.