मकरसंक्रांतीनिमित्त वार्षिक उत्सव व श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल प्रकल्पाचे भव्य उद्घाटन
दिनांक १४ जानेवारी २०२६, बुधवार रोजी मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच प्रसंगी श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल…
