प्रकाशने
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे बहुमोल विचारग्रंथ आणि त्यासंबंधी विविध मासिक वर्तमानपत्रांना ‘ना नफा ना नुकसान’ या सिद्धांतावर कमीत कमी किंमतीत सेवकांना उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

कार्यशृंखला – परिचय दर्शन पुस्तिका

The Essence of Gramgeeta

अड्याळ टेकडी पत्रक – मराठी

ग्रामगीता सार – हिंदी

अड्याळ टेकडी पत्रक – हिंदी

ग्रामगीता सार – मराठी

जीवनशिक्षण शिबीर

गुरुकुल पत्रक

ग्रामस्वराज्य दिनदर्शिका २०२६
भु-वैकुंठ अड्याळ टेकडी प्रकाशने
अड्याळ टेकडी संस्थान विचार आणि संस्कार यांचं प्रकाशकेंद्र आहे. संत तुकडोजी महाराजांच्या अमृतवाणीचा, ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानाचा आणि संत परंपरेतील विचारांचा प्रसार करण्यासाठी संस्थेने विविध प्रकाशनांची परंपरा जपली आहे.

“आमचा उद्देश प्रत्येक वाचकाच्या हातात प्रेरणेचा ग्रंथ पोहोचविणे आहे.
“प्रत्येक घरात ग्रामगीता, प्रत्येक मनात सेवा भावना” हे आमचे ध्येय आहे.”
